११ एप्रिल शनिवार रोजी सकाळी सुमारे पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास हिंगोली जिल्ह्यात पांगरा शिंदे गावात केंद्रबिंदू असून, ४.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला.
देशोन्नती डिजीटल »
2026-04-11 22:30:01
मूल शहरात शाळकरी मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल करणाऱ्या धक्कादायक रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.
2026-04-11 21:52:04
नांदेड शहर व ग्रामीण भाग, अर्धापूर, हदगाव, हिमायतनगर या तालुक्यातील काही गावांमध्ये आज दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी 08:45 मी. वाजता भूगर्भातून आवाज येऊन जमीन हादरली.
2026-04-11 10:50:49